आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त सोहम शेटे,अनन्या उलभगत, मनस्वी क्षीरसागर, उत्कर्षा लोखंडे या चौघांची राज्यस्तरीय स्पर्धेस निवड

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

🏵️  सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या मान्यतेने चेस क्लब बार्शी व सोलापुर चेस ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिर टाकणखार रोड बार्शी येथे झालेल्या *१७ वर्षाखालील जिल्हास्तरीय निवड बुध्दीबळ स्पर्धेत* सहभागी झालेल्या व विजेत्या सर्व खेळाडूंचे खूप खूप अभिनंदन!!

🌹 आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त *सोहम शेटे, अनन्या उलभगत, मनस्वी क्षीरसागर, उत्कर्षा लोखंडे* या चौघांची राज्यस्तरीय स्पर्धेस निवड!

*अंतिम निकाल* पुढील प्रमाणे

▪️ *U-17 खुला गट*
1-सोहम शेटे
2-अनन्या उलभगत
3-संपदा बोळे
4-अक्षरा देशमाने
5-विराज पाताडे
6-श्रेया लोढा
▪️  *U-17 मुली*
1-मनस्वी क्षीरसागर
2-उत्कर्षा लोखंडे

▪️ *U-13*
1–ओमान करमाळकर
2-वेद आगरकर
3-ॠषभ गुगळे
4-सार्थक टंगडे
5-अर्णव कालवे
▪️ *U-11*
1-सान्वी गोरे
2-सिद्धी देशमुख
3-अंश राठोड
4-श्रीशैल घाडगे
5-आदित्य सोनी
6-अद्वैत कोष्टी
▪️ *U-09*
1-सिद्धांत कोठारी
2-वेदांत पांडेकर
3-शिवतेज पाटील
4-श्लोक कोंगाडे
5-मितांश संघवी

मुख्य पंच म्हणून नितीन अग्रवाल सर यांनी तर सहाय्यक पंच म्हणून विद्याधर जगदाळे व पृथ्वीराज देशमुख यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चेस क्लब बार्शीचे प्रा.चंद्रकांत उलभगत, सोमनाथ पांडेकर,दत्ता पाटील,सागर कोठारी,सुहास शेटे,दत्तात्रय गोरे आदिंनी परिश्रम घेतले.

*राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा!!*


मा. खा. धैर्यशील (भैय्यासाहेब) मोहिते पाटील
(अध्यक्ष – सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन)

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!