मा.आमदार राहुल भैय्या मोटे यांची परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा दिनांक 9 जून 2024 रोजी भूम परंडा वाशीचे मा.आमदार राहुल भैय्या मोटे साहेब यांनी परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली त्या वेळी *सभापती  जयकुमार जैन मालक , व उपसभापती संजय पवार यांच्या हस्ते मा. आमदार राहुल भैय्या मोटे यांचा सत्कार केला.
तसेच संचालक श्री. शंकर जाधव व माजी जिप सदस्य श्री मारुती मासाळ यांच्या वाढदिवसा निमित्त राहुल भैय्या यांनी त्यांच्या सत्कार केला.
   त्या वेळी संचालक ऍंड सुजित देवकते, डॉ. रवींद्र जगताप,  बापू मिस्किन,किरण शिंदे,यांच्या सह सामाजिक न्याय जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे,  जिल्हा मजूर फेडरेशन संचालक धनंजय हांडे,माजी नगराध्यक्ष नसीर शहाबर्फीवाले, तालुका कार्याध्यक्ष महेश खुळे, डीसीसी चे संचालक हनुमंत कोलते पाटील, शहर अध्यक्ष श्रीहरी नाईकवाडी, युवक नेते नंदू शिंदे, खयुम तुटके, गाणी हावरे, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष डॉ नवनाथ वाघमोडे, युवा नेते शिराळा सुधीर वाघमोडे, धनु नारायण देशमुख, बंडू रगडे, सुहास पाटील,केशव  करळे, भगवान रगडे,मलिक सय्यद, पिंटू कोकाटे,प्रा. शरद झोंबाडे, राहुल गरड यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्तित होते.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!