स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा : तालुक्यातील सिरसावचे रहिवाशी नागनाथ महादेव चोबे यांना कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून पीएचडी प्रदान करण्यात आली आहे. श्री चोबे यांना शिवाजी विद्यापीठाच्या मानवी शास्त्र विद्याशाखे अंतर्गत राज्यशास्त्र विषयातील पीएचडी ७ जून रोजी जाहीर करण्यात आली. त्यांनी प्रचार्य डॉ. शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ महाराष्ट्रातील भूमिपुत्राचे राजकारण: विशेष संदर्भ मुंबई’ या विषयावर सविस्तर मांडणी करत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे शोध प्रबंध सादर केल. चोबे हे सध्या आर्ट अँड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
नागनाथ महादेव चोबे
गाव: सिरसाव, तालुका परंडा
विषय: राज्यशास्त्र
विद्यापीठ: शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
पर्यवेक्षक: डॉ. शिरीष पवार
शाखा: मानवी शास्त्र
विषयाचा शीर्षक: महाराष्ट्रातील भूमिपुत्राचे राजकारण: विशेष संदर्भ मुंबई
तारीख: ७ जून २०२४
अतिरिक्त माहिती:
श्री चोबे हे सध्या नागठाणे येथील आर्ट अँड कॉमर्स कॉलेजमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या पीएचडी शोध प्रबंधामध्ये महाराष्ट्रातील भूमिपुत्र समुदायाच्या राजकीय सहभागावर प्रकाश टाकण्यात आला आहे,
हे यश नागनाथ महादेव चोबे यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा!
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.