(SBI) शाखा परंडा बॅंक मॅनेजर काळभैरवनाथाच्या दर्शनाला.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

ता ५ रोजी भारतीय स्टेट बँक (SBI) शाखा मंडई पेठ परंडा येथील बॅंक मॅनेजर निलेश बोंबले यांनी सोनारी येथील तिर्थक्षेत्र श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात जाऊन दर्शन घेतले यावेळी पुजारी यांनी सन्मान केला.


परंडा तालुक्यात अखेर चा दिवस असल्याने भारतीय स्टेट बँक सोनारी येथील कामकाज पाहून परंडा शाखेत भारतीय स्टेट बँक शाखा परंडा तालुका कर्मचारी यांनी साहेबांना अखेरचा निरोप देऊन सन्मान केला.
परंडा तालुक्यात बॅंक मॅनेजर निलेश बोंबले यांच्या मार्गदर्शनाने परंडा तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पिक कर्ज, महिला बचत गट कर्ज, लघु उद्योग कर्ज, शैक्षणिक लोन, होम लोन, फोर व्हीलर लोन, पर्सनल लोन इ. लाभार्थी यानां २०२१-२४ सालात तब्बल १०५ कोटी वितरण केले असून सर्वसामान्य खातेधाराकांना याचा मोठा फायदा झाला असून अधिकारी यांचे परंडा तालुक्यात नावलौकिक होत आहे.

स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!