पालक मंत्र्याच्या मतदार संघात खा ओमराजेंना  विक्रमी ८१हजाराची लिड.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने

पालक मंत्र्याच्या मतदार संघात  परंडा मतदार संघात विकमी ८१हजाराची लिड  परंडा विधान सभा मतदार संघातील मतदारांनी ४० धाराशिव लोकसभेचा उमेदवार ओम प्रकाशराजे निंबाळकर यांना  परंडा शहर तालुक्यांनी विक्रमी मताची लिड देवुन  ओम राजेना  खासदार म्हणून संसदेत पाठवले  परंडा शहरातून ओम राजेंना 3१२८ मतांची लिड परंडा शहरांनी दिली     तसेच पालक मंत्री तानाजी सावंत   भाजपचे विद्यमान आमदार माजी मंत्री राणाजगजितसिंह पाटील  शिवसेना शिंदे गट उमरगा येथील आमदार ज्ञानराज चौगुले    राष्रवादी ( अजित पवार गट ) शिक्षक आमदार विक्रम काळे   ‘ राष्ट्रवादी ( अजितपवार गट) पदवीधर आमदार सतिश चव्हाण तसेच  बार्शीचे भाजप पुरुस्कृत आमदार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांचे विश्वासु राजेद्र राऊत  औसा या मतदार संघाचे भाजपचे आमदार उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचे  खाजगी सचिव अभिमन्यु पवार  एवढी मोठी सत्तेतली टिम आसताना  ओमराजेंनी  त्यांना धुळ चारून  तब्बल  ३ लाख 30 हजार १४३ इतक्या विकमी मतांनी लिड देवून न भुतो न भविष्यती असा रेकॉर्ड ब्रेक  विजय मिळवून महाराट्रात  क्रमांक १  विक्रमी मताची लिड घेवून विजयी झाले   परंडा शहरात  १६ मनदान केंद्रावर  ओमराजेंना   मिळालेले लिड.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!