परंडा तहसीलदारांना सकल हिंदू समाज परंडा व छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या वतीने नियोद

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.    

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या वेळी धाराशिव येथे पोलीस प्रशासन यांनी शंभू भक्त व शिवभक्त यांच्यावर लाठी चार्ज केला होता संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करा या मागणीसाठी आज परंडा तहसीलदार साहेब यांना सकल हिंदू समाज परंडा व छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या वतीने नियोदन देण्यात आले छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी, गोरख मोरजकर सर, छत्रपती शासन ग्रुप उपाध्यक्ष संदिप दैन, प्रहार तालुका अध्यक्ष आप्पासाहेब तरटे,म न  से परंडा शहर अध्यक्ष नवनाथ कसबे, शशिकांत क्षिरसागर, ह भ प बालाजी महाराज बोराडे, सोलापूर  जिल्हा संपर्कप्रमुख सतिश पोळ, कृष्ण जाधव, जयराम धनवे, बालाजी गंभीरे,राम जगताप, महादेव खराडे, भिमराज शिंदे, सुहास पाटील, पवन वाघमारे, रामा गवळी,जिवन गवळी, आदी पदाधिकारी उपस्थीत होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!