स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
दिनांक 15मे2024 रोजी सौ कमल भिमराव घुले बहुउद्देशीय संस्था भुम आणि डाॅ.राहुल घुलेआरोग्य मित्र परिवार भुम परंडा वाशी यांच्या । संकल्पनेतून परंडा शहरातील जेष्ठ नागरिकांना आधाराची काठी वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमात परंडा शहरातील 200 जेष्ठ नागरिकांना आरोग्य सम्राट डाॅ.राहुल भिमराव घुले यांच्या हस्ते काठ्या वाटप करण्यात आल्या ..तसेच परंडा तालुक्यातील डोजा सर्कल ला सोशल मिडिया प्रमुख म्हणून गणेश दादा नेटके यांची निवड करण्यात आली तसेच शेळगाव सर्कल ला नवनाथ खरसडे यांची निवड करण्यात आली..तसेच लोणी सर्कल ला आनंद वायकुळे यांची सोशल मिडिया प्रमुख म्हणून निवड करण्यात आली तसेच कुंभेफळ चे जेष्ठ नेते अब्दुल पटेल यानी आज आरोग्य मित्र परिवारात जाहीर प्रवेश केला डोंजा येथील आंनद देशमुख मुंगाव येथील नवनाथ गायकवाड यांनी जाहीर प्रवेश केला आरोग्य सम्राट डाॅ.राहुल भिमराव घुले साहेबांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पहार घालून सत्कार केला ..व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या..कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भुम परंडा वाशी तालुक्यातील सर्व टिम ने सहकार्य केले.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.