स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने .
सिना कोळेगाव धरणात उजनीचे ७ टि एमसी पाणी तानाजी सावंत आणणार नाहीत ते पाणी मिच आणणार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिनांक १२ एप्रिल रोजी सरगम मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता माजी आमदार राहुल मोटे यांनी पत्रकार परिषेदेत माहिती दिली पत्रकार परिषेद ते म्हणाले की २०१९ ला विधानसभेत निवडणुकीत विजयी झालो असतो तर एकाच वर्षात पाणी आणले आसते हे पाणी आणण्या साठी मंत्री तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांना व मतदारांना खोटे आश्वसन देवून त्यांच्याच तोंडून पाणी आणण्या साठी चार वेगवेगळ्या तारखा सावंत यांनी दिल्या ह्या तारखा देण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मध्ये व्हीडीओ रेकॉर्डडिंग ऐकवण्यात आली तानाजी सावंत यांनी असे म्हटले की डिसेंबर २०२० रोजी या धरणात पाणी येणार तसेच २०२२ डिसेंबर २०२४ अशा चार वेगवेगळ्या मंत्रि तानाजी सावंत यांनी या धरणात पाणी आणण्या साठी दिल्या ते पत्रकार परिषेदेत पुढे म्हणाले मंत्रि तानाजी सावंत खोटे बोलून शेतकऱ्यांची दिशा भुल करत आहेत फेंब्रवारी २०२४ ला तानाजी सावंत यांनी मिरगव्हाण येथे न येणारे पाणी दाखवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभुल कारण्यासाठी तानाजी सावंत खोटे बोलत आहेत या धरणात पाणी मिच आणणार असे राहुल मोटे पत्रकार परिषेद बोलले ते पुढे म्हणालेकी तानाजी सावंत म्हणले आपले दोन वर्ष वाया गेले की पाणी आणण्यासाठी मंत्रिपद कशाला लागते मि काय मंत्रि होतोका मि माझ्या मतदार संघात संपूर्ण सिंचनांचे तलावाचे कामे व धरणयचे हे काम माझ्या आमदरकीच्या काळात झाले तानाजी सावंत यांचा कारखाना ही आम्ही केलेल धरणाचे कामामुळेच झाला पत्रकार परिषेदत त्यांनी धरणाची माहिती सांगितली या धरणाची प्रशासकीय मान्यता सिना कोळेगाव प्रकल्प ता परंडा जि धाराशिव शासन निर्णय क्रमांक सि को प्र / १०९० /१०४/( १८६/ ९२ )जस अ दिनांक २३ / १०/ १९९२ अन्वे रुपये ७० .८८ कोटी रुपयास मान्यता प्रदान केली आहे सुधारीत प्रशासकीय मान्यता या सुधारित अंदाजपत्र कास शासन निर्णय क्रमांक 2008/ 797/ (२५६/ २००८) मो प्र दिनांक 3/ ६ / २०१० अन्वे रु ४५५ . ८२ कोटी रुपयास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली या धरणाची माहिती पत्रकार परिषेद माजी आमदार राहुल मोटे यांनी दिली यावेली परंडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ता अध्यक्ष ॲड संदिप पाटील राष्ट्रवादी सामाजीक न्यायविभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते ॲड सुभाष वेताळ शहर अध्यक्षश्रीहरी नाईकवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणीभाई हावरे दिव्यांग जिल्हा उपाध्यक्ष घनश्याम शिंदे माजी नगराध्यक्ष नसीर शहा बर्फी वाले खयुम तुटके कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक डॉ रविद्र जगताप कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ॲड सुजित देवकते अदि मान्यवर उपस्थित होते राहुल मोटेयांनी पत्रकारांशी संवाद साधताना मि सकाळी ११ गावात खासदार ओम राजेंचा प्रचार करून पत्रकार परिषेद घेण्यासाठी आलो आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट पुर्ण ताकतीनीशी ओमराजेंच्या पाठीशी आहे.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.