शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  महिला आघाडीच्या पद नियुक्त्या जाहीर.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील व महिला आघाडीचे जिल्हाप्रमुख झीनत सय्यद  यांनी आज रोजी महिला आघाडीचे पद नियुक्ती करण्यात आली छाया पांडुरंग जोगदंड यांची उद्धव बाळासाहेब शिवसेना ठाकरे गट महिला आघाडीचे तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आलीी व महिला आघाडी उप तालुकाप्रमुख कांचन भारत देवकर व  महिला आघाडी   सायरा अजित जोद्दीन तुटके यांची परंडा उपशहर प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे यावेळेस तालुकाप्रमुख मेघराज पाटील व शहर प्रमुख रईस भाई मुजावर व मित्रपरिवार उपस्थित होते व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या💐💐💐💐💐

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!