मुख्यमंत्री माझी शाळा,सुंदर शाळा या अभियानात महाराष्ट्र विद्यालयाचा प्रथम क्रमांक.

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898
बार्शी प्रतिनिधी, दि २२ मार्च२०२४.           जिल्हा परिषद सोलापूर व शिक्षण विभाग पंचायत समिती बार्शी यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांतर्गत ‘मुख्यमांत्री माझी शाळा,सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल महाराष्ट्र विद्यालय बार्शी या विद्यालयाचा सत्कार बार्शी तालुक्याचे आमदार राजेंद्र राऊत, बार्शी नगरपालिका प्रशासन अधिकारी श्री अनिल बनसोडे,गट विकास अधिकारी श्री माणिकराव बिचकुले, बार्शीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुहास गुरव, बार्शी पंचायत समिती शिक्षण विस्तार अधिकारी श्री जरीचंद चौधरी या मान्यवरांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण सभागृह याठिकाणी करण्यात आला. तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या के.डी.धावणे व सोबत स्टाफ

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!