21 मार्च रोजी भैरवनाथ साखर कारखाना सोनारी येथे शिवसेनेची बैठक आयोजित.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रा डॉ तानाजीराव सावंत साहेब व धाराशिव जिल्ह्याचे मा जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भैरवनाथ कारखान्याचे संचालक भावी खासदार शिवसेना पक्षाचे युवा नेत्रुत्व  मा श्री धनंजय दादा सावंत साहेब यांच्या सुचनेनुसार परंडा तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना कळवण्यात येते की उद्या दिनांक 21/3/2024 रोजी गुरुवार वेळ सकाळी 11 वाजुन 30 मिनिट वाजता भैरवनाथ साखर कारखाना सोनारी येथे बैठककीचे आयोजन करण्यात आले असून शिवसेना पक्षातील सर्व आजी माजी पदाधिकारी विविध शिवसेना संघटनेचे अंगीकृत पदाधिकारी आजी माजी  सभापती उपसभापती//आजी माजी जि प सदस्य/पंचायत समिती सदस्य/ आजी माजी नगराध्यक्ष/तथा नगरसेवक//गण प्रमुख /गट प्रमुख/ युवा सेना प्रमुख//महिला आघाडी प्रमुख//परंडा शहर प्रमुख// युवा सेना शहर प्रमुख आरोग्य मित्र प्रमुख सदस्य//संजय गांधी निराधार योजनेचे प्रमुख व सदस्य// शिवदुत प्रमुख व सदस्य//तालुक्यातील शिवसेनेचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य/ /विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व संचालक // व सर्वात महत्त्वाची सुचना की आप आपल्या गावातील प्रमुख पदाधिकारी यांना घेऊन बैठकीस हजर रहावे असे आवाहन धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख मा श्री दत्ता आण्णा साळुंखे//धाराशिव जिल्ह्याचे मा जिल्हा प्रमुख तथा मा पंचायत समिती सभापती शिवसेनेचे दबंग नेते मा श्री गौतमजी लटके सर// माजी नगराध्यक्ष जाकीर  भैय्या सौदागर//माजी नगराध्यक्ष सुभाषशिहजी सद्धीवाल साहेब//परंडा तालुक्याचे तालुका प्रमुख श्री आण्णासाहेब जाधव// शहर अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड//महिला आघाडी प्रमुख अर्चना दराडे //युवा सेना प्रमुख राहुल डोके//तालुका संघटक जयदेव बप्पा गोफणे  //वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बालाजी नेटके //युवा सेना शहर प्रमुख वैभव पवार//यांनी केले आहे

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!