परंडा येथील भाविक रामजन्मभुमी अयोध्या येथे दर्शनासाठी रवाना.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा तालुक्यातील बहुसंख्य रामभक्त रामजन्मभूमी अयोध्या येथे दर्शनासाठी निघालेल्या रामभक्तांना मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे उपस्थित राहुन पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.*
    *यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस श्री. विकास कुलकर्णी, जिल्हा चिटणीस श्री. सुजित परदेशी, ता. सरचिटणीस श्री. धनाजी गायकवाड, ता. उपाध्यक्ष श्री. बाबासाहेब जाधव, श्री. मुकुंद चोबे, ता. कोषाध्यक्ष श्री. परसराम कोळी, श्री. शरद कोळी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!