स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा शहरात आज रविवार २५ फेब्रुवारी २०२४ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेचा उद्देश ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना पोलिओ लसीकरण देऊन पोलिओचा पूर्णपणे निर्मूल करणे हा आहे.
तारीख: २५ फेब्रुवारी २०२४
वेळ: सकाळी ८ ते दुपारी २
ठिकाणे:
सर्व आंगणवाड्या
शासकीय आणि खाजगी शाळा
प्राथमिक आरोग्य केंद्रे
उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणाची सोय करण्यात आली होती. मा. जिल्हा प्रमुख शिवसेना नेते मा. श्री दत्ता (आण्णा) साळुंखे व वैदयकिय अधिक्षक डॉ. विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते पल्स पोलीयो मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी उप जिल्हा रुग्णालयातील वैदयकिय अधिकारी डॉ. शेख श्री बालाजी नेटके साहेब , ओंकार वरपे , श्री विक्रम वाघ साहेब , चव्हाण सिस्टर नफीसा शेख अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.