मा आ श्री सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाकडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा दिनांक:- २१ फेब्रुवारी वाकडी येथे माजी आमदार भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, भाजपा प्रदेश सरचिटणीस श्री सुजितसिंह ठाकुर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वाकडी अरविंद बप्पा रगडे युवा मंच यांच्यावतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व राजेश्री शिवछत्रपती विद्यालय येथे विद्यार्थ्यांना वही पेन शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी भाजप नेते धनंजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य कुमार  सातपुते, महाराष्ट्र पोलीस संजय गोमासे, महाराष्ट्र पोलीस सौदागर सोनमाळी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी शिवदास राऊत, शिक्षण प्रेमी ज्येष्ठ नागरिक सतीश रगडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रामराजे नलवडे , श्री जयवंत बप्पा पाटील,सर्व सदस्य. व श्री संतोष ठवरे, श्री रवि शिंदे, श्री शिवाजी रगडे, बालाजी लोंढे, रोहित रगडे, सर्व शिक्षक शिक्षिका आदी उपस्थित होते.कार्यक्रमासाठी भाजपा धाराशिव जिल्हा सरचिटणीस श्री विकास कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष अॅड गणेश खरसडे,भाजपा धाराशिव जिल्हा चिटणीस श्री सुजित परदेशी,भाजपा परंडा तालुका सरचिटणीस श्री धनाजी गायकवाड, तालुका उपाध्यक्ष श्री बाबासाहेब जाधव, भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस श्री अरविंद रगडे, भाजपाचे नेते श्री विलास खोसरे,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री सारंग घोगरे,भाजपाचे नेते श्री उमाकांत गोरे, भाजपा तालुका उपाध्यक्ष श्री मिलिंद शिंदे,श्री जयंत सायकर आदि उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!