उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे राष्ट्रिय आयुष आरोग्य शिबीर संपन्न

starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज  पठाण 9405749898 / 9408749898
परंडा दिनांक :- 20 फेब्रुवारी.              उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक २०/०२/२०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये,  राष्ट्रिय आयुष आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.सदरील राष्ट्रिय आयुष आरोग्य शिबिरात  शिवजयंती निमित्त रांगोली स्पर्धा आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये उत्तेजनार्थ स्पर्धकाना रोख रक्कम व प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. राष्ट्रिय आयुष  निदान चिकित्स्या ,उपचार  प्रणाली शिबिरास कार्यक्रम अध्यक्ष म्हणून  मा.श्री.धनंजय दादा सावंत साहेब मा.उपाध्यक्ष जि.प.धाराशिव व प्रमुख पाहुने म्हणून मा.श्री.दत्ता अन्ना साळुंखे  मा.सभापती कृ व पशुसवंर्धन जि.प.धाराशिव यांच्या हस्ते शिबिराचे उत्घाटन करण्यात आले.तसेच उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे नवजात शिशु दक्षता विभागाचे उत्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.तसेच अद्त्याधुनिक प्रसुतीगृह विभागाचे उत्घाटन मा.श्री दत्ता अन्ना साळुंखे ,लटके सर उपस्थित सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला .तसेच राष्ट्रिय आयुष आरोग्य शिबीरमध्ये  आयुर्वेद चिकित्स्या प्रणाली अंतर्गत पंचकर्म ,मधुमेह,स्थौल्य,रक्तदाब ,कर्करोग इत्यादी तपासणी डॉ.आनंद मोरे यानी उपस्थित रुग्ण यांची करण्यात आली.तसेच यूनानी चिकित्स्या प्रणाली अंतर्गत त्वचा विकार,कंबर दुखी,गुडघे दुखी ,जुनाट आजार ,कपिंग थेरपी इत्यादी  डॉ.हाश्म्मी वदूद यानी तपासणी व उपचार उपस्थित रुग्णाची करण्यात आली.तसेच होमियोपैथी चिकिस्त्या प्रणाली अंतर्गत स्वंशनसंस्थाविकार,मुतखडा,जुनाट आजार त्वचा विकार   डॉ.स्मिता पाटिल यानी  उपस्थित रुग्णाची या आजारावर तपासणी व उपचार करण्यात आले या शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ.अबरार पठान भूलतज्ञ  ,डॉ.देवदत्त कुलकर्णी,डॉ.अश्विनी शिंदे प्रसुती तज्ञ व वैद्यकीय अधिकारी डॉ.रमजान शेख , वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित खरटमल, आयुष विभाग डॉ.मनोज शिंदे,डॉ.श्रीमती रुपाली चौधरी,श्रीमती स्वाती मोराले , कार्यक्रम अधिकारी अमर सपकाळ यानी सहभाग घेवुनउपस्थित रुग्णाला सेवा देण्यात आली.तसेच आरोग्य कर्मचारी वाघ विक्रम, औषधनिर्माण अधिकारी जितेंद्र ओव्हाळ,अधिपरिसेविका रुपाली सौताडेकर,  एस.वाय.कुलकर्णी,सुलोचना केसकर,वरपे ब्रदर,मुंडे ब्रदर,नागेश रनखांब, जगदाळे ज्योती, पोटे सिस्टर,थिटे आऊबाई, दुधकवडे मनीषा,प्रयोगशाळा तंत्रज्ञ रविंद्र करपे मकरंद वांम्बुरकर ,अमर पठाण,अनिल भोसले  जगताप किशोर ,इमरान शेख ,पत्रकार नुरजहा शेख व ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले  व कार्यक्रमात तानाजी गुंजाळ समुपदेशक उपस्थित सर्व रुग्णांना तपासणी करुन घ्यावी असे आवाहन करण्यात आले.तसेच आभारप्रदर्शन व  मार्गदर्शन डॉ.आनंद मोरे  यांनी सूत्रसंचालन केले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!