परंडा येथे सुपर वॉरियर आणि गाव चलो अभियानाची बैठक संपन्न.

starmazanews

starmazanews


स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा येथे भारतीय जनता पार्टीची परंडा मंडळाची गाव चलो अभियानाची व सुपर वॉरीयर यांची संयुक्त बैठक मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब, जिल्हाध्यक्ष मा. श्री. संताजीराजे चालुक्य पाटील आणि गाव चलो अभियानाचे जिल्हा संयोजक ॲड. मा. श्री. मिलिंदजी पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली परांडा येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली.
‌यावेळी परंडा विधानसभा प्रमुख श्री.बाळासाहेब क्षीरसागर, प्र.का. सदस्य श्री. प्रवीण पाठक, ॲड. जहीर चौधरी, सरचिटणीस श्री. विकास कुलकर्णी, श्री. इंद्रजीत देवकते, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, अभियानाचे सह संयोजक दत्ता भाऊ राजमाने, विधानसभा विस्तारक शिवाजी गिड्डे तसेच परंडा मंडळातील सर्व सुपर वॉरियर व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!