नवनिर्वाचित भाजपा पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
भारतीय जनता पार्टी परंडा तालुका नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सन्मान करून शुभेच्छा देण्यात आल्या.
*यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष ॲड. गणेश खरसडे, जिल्हा सरचिटणीस श्री. विकास कुलकर्णी, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा चिटणीस श्री. सुजित परदेशी, विधानसभा विस्तारक श्री. शिवाजी गिड्डे -पाटील तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!