आ गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथे चप्पल फेक हल्ल्याच्या निषेधार्थ परंडा बंद.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा प्रतिनिधी सकल ओबीसी नेते विधान परिषदचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर इंदापूर येथील समाज कंटकाने चप्पल फेक करत हल्ला केला होता त्याचे पडसाद राज्यभर उमटले त्याचाच भाग म्हणुन सकल ओबीसी बांधवांनी परंडा शहर दिनांक १३ डिसेंबर रोजी कडकडीत बंद ठेवून तिव्र निषेध केला यावेळी धनगर व ओबीसी बांधवांनी मोटार सायकल रॅली व पायी रॅली काडुन हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते सकाळी १० वाजता मोठ्या संखेने ओबीसी बांधव एकत्र येवून शहरातील डॉ. आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक कुर्डुवाडी नाका मंगळवार पेठ रमाई चौक महात्मा फुले चौक मुख्य मंडई पेठ बावची चौक या मार्गाने दुचाकी रॅली काढली होती या रॅलीचा समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौक झाला यावेळी सकल ओबीसी बांधवाच्या वतीने नागपूर अंदोलनातून घरी परतत आसनाना दोन धनगर बांधवांचा मृत्यू झाला त्यांना श्रदधiजली वाहण्यात आली व पड़ळ करांवर हल्ला करणार्या चा तिव्र शब्दात निषेध केला बंद काळात कुठेही अनुचीत प्रकार घडला नाही

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!