ठेकेदाराकडून लाच स्वीकारणारा कल्याण-डोंबिवली पालिकेचा कनिष्ठ अभियंता निलंबित.
कल्याण-डोंबिवली महापालिका भ्रष्टाचार प्रकरण.अभियंता सोमवंशी यांच्या निवृत्तीला चार महिने शिल्लक असताना,पालिका मुख्यालयात ठेकेदाराकडून लाचखोरीच्या सापळ्यात. प्रतिनिधि चंदन ठाकुर कल्याण : एका ठेकेदाराकडून कामाच्या बदल्यात लाच स्वीकारणारा