सूर्योदय अपंग विकास मंडळ यांच्यावतीने विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्यांचा सन्मान सोहळा.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा प्रतिनिधी 9 डिसेंबर 2023 . सूर्योदय अपंग विकास मंडळ भूम परंडा वाशी यांच्यावतीने तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय उत्कृष्ट काम केलेल्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रम शनिवार दिनांक 9 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता यश मंगल कार्यालय भूम येथे संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष व दिव्यांगाचे आधारस्तंभ माननीय श्री राहुल भैया मोटे माजी आमदार भूम परंडा वाशी व कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय डॉक्टर राहुल घुले यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी भूम परंडा वाशी धाराशिव येथील शेकडो दिव्यांग व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके यांनी प्रस्तावना मांडली तसेच दिव्यांगांना सतत सहकार्य व मदत करणारे भूम परंडा वाशी व धाराशिव येथील सरकारी कर्मचारी व संघटनेच्या पदाधिकारी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!