www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
*♿3 डिसेंबर दिव्यांग दिना निमित्त*
*दिनांक ÷ 09/12/2023 रोजी*
विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्यवरांचा सन्मान शनिवारी रोजी सकाळी 11 वाजता
*भूम परंडा वाशी तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू भगिनींना कळविण्यात येते की *09/12/2023 रोजी विविध यश मंगल कार्यालय परंडा रोड भूम येथे कार्यक्रम आहे*
या कार्यक्रमामध्ये दिव्यांग सवलती विषयी व अर्ज मिळण्यासाठी *स्टाॅल* लावनार आहेत
*1) बीज भांडवल योजना – फार्म*
*2) संजय गांधी निराधार योजना फाॅर्म*
*3) अपंग वित्त विकास महामंडळ फाॅर्म*
*4) दिव्यांग अधिनियम 2016 कायद्याचे जी.आर,कलम 92,93*
*5) दिव्यांग व्यक्तीसाठी ई रिक्षा आॅनलाईन फार्म*
व इतर सवलती व कायद्याचे मार्गदर्शन केले जाईल
तर भूम परंडा वाशी तालुक्यातील सर्व गाव खेड्यातील दिव्यांग बंधू भगिनींनी उपस्थित राहावे
हि विनंती
*दिनांक ÷ 09/12/2023*
*स्थळ*- ÷ *यश मंगल कार्यालय परंडा रोड भूम*
*वार ÷ शनिवार*
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.