परंडा येथे HIV / AIDS व विद्यार्थी या बदल व्याख्यान

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

दि 1डिसेंबर 2023रोजी एकात्मिक सल्ला व चाचणी केंद्र उप जिल्हा रुग्णालय परंडा व कै. महारुद्र (बप्पा ) मोटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने एच आय व्ही / एड्स व विद्यार्थी या बदल व्याख्यान डॉ विश्वेश कुलकर्णी वैद्यकिय अधिक्षक व प्राचार्य श्री हनुमंत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या वेळी डॉ आनंद मोरे यांनी विद्यार्थी हा देशाचा कणा आहे कोणत्याही मोहात न पडता लग्ना पुर्वी बम्हचर्य पाळावे. तसेच व्यसना पासुन लांब राहावे .आता नेतृत्व व आघाडी समुदायाची वाटचाल एड्स संपविण्याच्या दिशेने ” तसेच समाजाचा पुढाकार एचआयव्ही एड्स समुळ नाश “* या घोष वाक्याच्या अनुशंगाने सर्व विद्यार्थाना शपथ देण्यात आली. यावेळी श्री . दतात्रय आडसुळ, आयसीटी सी चे श्री रविन्द्र करपे व समुपदेशक श्री मकरंद वांबुरकर श्री तानाजी गुंजाळ श्री सुधिर मस्के श्री साहेबराव तुरेराव व महाविद्यालयातील प्रा श्री शरद झोंबाडे , प्रा. श्री देशमाने टी ए, प्रा श्री मारकड एम जी, प्रा श्री अजित देशमुख , प्रा श्री रणजित देशमुख , प्रा श्री खैरे सर , मनियार सर श्रीमती उज्वला वणवे

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!