खा ओमराजे निंबाळकर यांच्या उपस्थितीत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन.

starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील दबंग खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते परंडा येथील पंचामन सामती सभागृहात आज दिनांक ३० नोहेंबर २०२३ रोजी दिव्यांगांना ADP योजने अंतर्गत मोफत कृत्रिम अवयव व साहित्य साधने वाटपासाठी तपासणी व मोजमाप शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी कृत्रिम अवयव व साहित्य साधने खासदार ओमराजें निंबाळकर साहेब यांच्या हस्ते 118 दिव्यांग वाटप करण्यात आले. यावेळी बिडीओ नागटिळक साहेब , नायब तहसील साहेब , प्रशासकीय अधिकारी , उपजिल्हा प्रमुख चेतन बोराडे , तालुका प्रमुख मेघराज पाटील , शहर प्रमुख रईस मुजावर , बाजार समिती सभापती जयकुमार जैन ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे , मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी ,जर्नाधन मेहेर , संचालक शंकर जाधव , संचालक जावेद बागवान मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर ,मा. नगरसेवक इरफान शेख , सरपंच रेवण ढोरे , मधुकर गायकवाड , राजाभाऊ गायकवाड , प्रशांत गायकवाड , उमेश परदेशी , बुध्दीवान गोडगे , रमेश गरड , गणेश चव्हाण आदी सहीत दिव्यांग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!