www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा प्रतिनिधी दिनांक 02/12/2023 उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.धर्माधिकारी सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक 02/12/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये, पोषण सल्ला,तपासणी ,निदान उपचार,संदर्भ सेवा,18+ आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी करुन कार्ड काढण्यात आले तसेच *आयुष्यमान कार्ड देखील काढण्यात आले व वैद्यकीय अधिकारी डॉ.गनराज चौघुले व डाॅ.आनंद मोरे यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव कार्यक्रम अंतर्गत माता बाल आरोग्य, लसीकरण, पोषण सल्ला,ईत्यादी तपासणी, निदान उपचार, संदर्भ सेवा,आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड नोंदणी व वितरण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व गुंजाळ तानाजी यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आले., सदरील कार्यक्रमात माता आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती,तोंडाची तपासणी डाॅ.दिपक पेठे,यांनी पण मार्गदर्शन केले.,सदरील कार्यक्रमात तज्ज्ञ डाॅ.अंकुश पवार,वाघ विक्रम, ,औषधनिर्माण अधिकारी अंजनी मते,अधिपरिसेविका , रुपाली सौताडेकर, नागेश रनखांब, जगदाळे ज्योती,थिटे आऊबाई ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले व कार्यक्रमात डाॅ.अभिजीत खरटमल यांनी उपस्थित सर्व रुग्णांचे आभार मानून मार्गदर्शन केले व तानाजी गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले शिबीरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.