www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
साबीर जमीर शेख,बार्शी जि सोलापूर प्राथमिक शिक्षण- सुलाखे हायस्कूल बार्शी, पुढील शिक्षण पंढरपूर, कोल्हापूर, BAMS. पुणे येथे सुमतिभाई शाह आयुर्वेदिक महाविद्यालय, हडपसर पुणे येथे आहे कुटूंबामध्ये, आई, वडील, दोन भाऊ आहेत
वडील जमीर शेख हॉटेल व्यावसायिक आहेत.त्यांचा मुलगा साबीर जमीर शेख यांचे BAMS चे शिक्षण जून 2023 पूर्ण आले आहे.
बार्शी शहराचा तेजस्वी तारा. जमीर वजीर शेख (शालीमार हॉटेल), त्यांचे पुत्र डॉ. साबीर उर्फ सोहेल यांचा मुस्लीम बिरादर जमात कडून वाढदिवस साजरा करण्यात आला.सदर साहेबांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.परमेश्वर त्यांना रात्रंदिवस दुप्पट आणि चौपट प्रगती देवो आणि यश त्यांच्या चरणांचे चुंबन घेवो प्रार्थना.करण्यात आली वाढदिवस साजरा करताना जमातचे सदर साहेब
अयूब गफूर शेख
रफिक गुलाम दस्तगीर सातारकर
झाकीर हुसेन यूसूफ शेख
अख्तर इन्नूस शेख
वसीम रमजान पठाण
सादीक कादर मुल्ला
सलीम खाजा शेख
अल्ताफ बादशाह सय्यद
वाहीद हारून शेख
जमीर रशीद शेख
फिरोज महामूद पठाण
अशफाक जहाँगीर मुलाणी
एजाज कदीर शेख
शकील उस्मान मुलाणी
सादीक बशीर काझी. शाहनवाज मक्सूद मुल्ला. इब्राहिम अकबर काझी
नय्यूम अ. हमिद शेख. आझम बाशूलाल शेख
सगीर रहिम सय्यद
मूसा गुलाब मुलाणी
अकिब अय्युब पठाण
इरफान सत्तार शेख
साजन शब्बीर शेख
इस्माईल उस्मान पटेल. पत्रकार जमीर भाई शेख. पत्रकार रियाज भाई पठाण, तसेच असंख्य मित्र परिवार उपस्थित होता.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.