सोलापुरात विविध मागण्यासाठी मानवाधिकार संघटनेचे लक्षणिक उपोषण.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
सोलापूर (प्रतिनिधी ) आपल्या विविध मागण्यासाठी मानव अधिकार संघटने च्या वतीने लक्षणिक उपोषण जिल्हा परिषद पूनमगट येथे उपोषण करण्यात आले
त्या आंदोलन मध्ये मानवाधिकार संरक्षण संघटनेचे वतीने प्रमुख मागण्या अशी होती की मानव अधिकार संरक्षण संघटनेचे जिल्हाध्यक्ष ( आरोग्य विभाग )
अकबर शेख यांच्या प्लॉटवर प्लॉट नं. १५१ चंद्रकला नगर, मजरेवाडी येथे लाईटचा पोल दुसरीकडे शिफ्ट करा
सोलापूर सिध्देश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडवर अनेक ठिकाणी
गतिरोधक करा.
सिध्देश्वर साखर कारखाना ते कुंभारी रोडचा काम करणारा कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करणेबाबत.
त्या रोड कॉन्ट्रॅक्टरचे लायसन्स रद्द करुन त्यांचे कारवाई करा. म्हणून सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आला.
त्यावेळी मानवाधिकार संरक्षण संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सादिक शेख, महाराष्ट्र प्रदेश संघटक महाराष्ट्र प्रदेश संपर्कप्रमुख महबूब श्रीकांत कोळी,कादरी, दैनिक तुफान क्रांतीचे उपसंपादक यशवंत पवार,
सोलापूर जिल्हा अध्यक्ष आरोग्य विभाग अकबर शेख, सोलापूर शहर उपाध्यक्ष अजहर बिजापुरे, सोलापूर शहरसंपर्क प्रमुख, परवेज मुल्ला, शहर प्रतिनिधी सलीम शेखउंबर शेख, इरफान मुजावर, दुर्योधन भडकुंबे,
नागनाथ गणपा, मल्लू पाटील, युसुफ नदाफ, व अनेक मान्यवर उपस्थित होते.
*मानव अधिकार संघटना च्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन त्रिव्र करणार सादिक शेख यांचा प्रशासनाला इशारा*
सोलापूर शहरातील विविध विषयाबाबत मानवाधिकार संघटना वतीने यापूर्वी प्रशासनाला निवेदन व पत्र व्यवहार केला होता त्याचे अद्याप प्रशासनाने दखल घेतली नसल्याने अखेर मानवाधिकार संघटनेला उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे यापुढे प्रशासनाने मानवाधिकार संघटनेच्या उपोषणाची तात्काळ दखल घेऊन आपल्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मानवाधिकार संघटनाचे प्रदेशाध्यक्ष सादिक शेख यांनी यावेळी दिला आहे.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!