स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा प्रतिनिधी : परंडा शहराचे अराध्ये दैवत श्री भवानी शंकर मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे परंडा शहराच्या प्रवेश द्वारा लगत श्री भवानी शंकर मंदिर आहे हे मंदिर सुमारे ३०० वर्षापासून जागृत देवस्थान या मंदिरत अंबाबाई भवानी माता मुर्ती व दक्षिण मुखी एका शिळात असलेली श्री हनुमान मुर्ती तसेच सुर्वात मोठी महादेवाची पिंड आसेलले मुर्ती हया तिन मुर्ती असलेले एकाच मंदिरात आसल्याने त्या मंदिराला भवानी शंकर मंदिर असे म्हणतात हया मंदिराची अख्याहीका असे आहे या मंदिरात निसर्गाच्या प्रमाणे तिन्हीही रुतुत या तीन मुर्तीचा उत्साह मोठ्या प्रमाणात केला जातो पावसाळा हया रुतुत श्रावण महिन्यात श्री भवानी शंकर मंदिरात श्री महादेवाच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी परंडा तालुक्यातील भावीक मोठ्या प्रमाणात दर्शन घेण्यासाठी भावीकांची गर्दी आसते तसेच हिवाळा या रुतुमध्ये श्री भवानी माता यांचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच उन्हाळा या रुतु मध्ये श्री हनुमान जन्मोउत्सव साजरा केला जातो या मंदिरात भवानी माता श्री हनुमानाची मुर्ती श्री महादेवाची मुर्ती असे तिन देवतांची मुर्ती असलेले परंडा शहरातच नव्हे संबंध धाराशिव जिल्हयात एकमेव परंडा या शहरामध्ये हे मंदिर पहावयास मिळते हया मंदिराचे विश्वत्त पुजारी किशोर महाराज बैरागी यांनी स्टार माझा न्यूज चॅनल शी बोलता व्यक्त केले नवरात्र मोहत्सव कार्यक्रम पुढील प्रमाणे दिनांक १५ ऑक्टोंबर रविवार रोजी सकाळी 11 वाजता ध्वजारोहन व घटस्थापणा दिनांक १९ ऑक्टोंबर गुरुवार रोजी कुंकु मार्चन देविची एक हजार नावे उच्चारून कंकु वाहण्याचा कार्यक्रम दिनांक २२\ १० \ २०२३ रविवार रोजी पुण्याह वाचन वैदीक हावण शप्त शक्ती पठण सायंकाळी ५ : १५ ते ८: ५ पर्यंत कुष्णा डबली पूर्णा हुती ८: १५ पर्यंत दिनांक २४ \ १० \ २०२३ मंगळवार सिमोलंगण सायं ५: ४५ ते रात्री १० वाजेपर्यंत व देविची निद्रा रात्री ११ वाजता दिनांक २८ \ १० \ २०२३ रोजी देविची निद्रा जागृती पहाटे ५ वाजता तसेच हंसराज महिला भजनी मंडळाचे भजन दररोज सायं ४ ते ६ :३० पर्यंत ६८ वर्षाची अखंड सेवा असा श्री भवानी शंकर मंदिरात दर वर्षी प्रमाणे यंदाही मोठया उत्सहात नवरात्र उत्सव साजरा होत आहे
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.