स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
परंडा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर झालेले कांदा अनुदान वारंवार पाठपुरावा करून करून देखील मिळत नसल्यामुळे मंगळवार दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर रास्ता रोको आंदोलन
सदर निवेदन माहितीस्तव महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभाग जिल्हाधिकारी पालकमंत्री जिल्हा निबंधक पोलीस निरीक्षक परांडा सहाय्यक निबंधकपरंडा सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती परंडा यांना देण्यात आले निवेदनावर मराठवाडा संपर्कप्रमुख अमर भाई शेख नागनाथ थोरात हरिभाऊ आदमीले सिताराम सातपुते पुरुषोत्तम जगताप आकाशजीदे मंगेश खवले विशाल काकडे ऍड महेश चोपडे सुधीर लटके अश्रू कातुरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.