उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे आयुष्यमान भव अंतर्गत आरोग्यशिबीर संपन्न.

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
परंडा उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार आज दिनांक 07/10/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये आरोग्यमंत्री डाॅ.प्रा.तानाजी सावंत यांचे आरोग्य दुत बालाजी नेटके,राजकुमार पाटीलसाहेब यांच्या अध्यक्षतेखालील आयुष्यमान भव कार्यक्रम माता ,बालसंगोपन लसीकरण, पोषण सल्ला,तपासणी ,निदान उपचार,संदर्भ सेवा,18+ आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी करुन कार्ड काढण्यात आले तसेच **आयुष्यमान कार्ड* देखील काढण्यात आले व वैद्यकीय अधिकारी डॉ.वैद्यकिय अधिक्षक कुलकर्णी यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव अंतर्गत मार्गदर्शन केले व *माता बालआरोग्य लसीकरण, पोषण सल्ला* या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व डाॅ.अभिजित खरटमल यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आले., सदरील कार्यक्रमात माता आरोग्य तपासणी, व्यसनमुक्ती,डाॅ.आनंद मोरे ,यांनी पण मार्गदर्शन केले.दिपक पेठे,स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ.अश्विनी शिंदे,भूलतज्ज्ञ डाॅ.अंकुश पवार,अधुपरिचारीका आऊबाई थिटे,मनिषा दुधकवडे,वाघ विक्रम, जगदाळे ज्योती,औषधनिर्माण अधिकारी अंजनी मते,ओव्हाळ सर,अधिपरिसेविका कुलकर्णी, रुपाली सौताडेकर, नागेश रनखांब, रविंद्र करपे,अनिल भोसले,मकरंद वांबुरकर तसेच ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच तानाजी गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले शिबीरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!