समाज कल्याण विभाग व दिव्यांग उद्योग समूहाच्या पुढाकारातून 50 दिव्यांगाची तपासणी

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

परंडा प्रतिनिधी ता.06 येथील उपजिल्हा रुग्णालयात समाज कल्याण विभाग ,दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य सामाजिक संघटनेच्या पुढाकारातून 50 दिव्यांगाची तपासणी करण्यात आली.
या शिबिराप्रसंगी परंडा तालुक्यातील 50 दिव्यांगाचे तपासणी करण्यात आली यामध्ये तपासणी करत असताना जे गरजू आणि पात्र असे दिव्यांग आहेत अशांची तपासणी करून डॉ प्रीतम राऊत यांनी अस्थिव्यंग दिव्यांग नागरिकांची तपासणी केली व दिव्यांगाना योग्य न्याय दिला यावेळी दिव्यांग उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा जिल्हाप्रमुख तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देशमाने ,प्रहार युवा नेते तय्यब शेख, बालाजी नेटके ,दत्ता रणभोर, रावसाहेब खरसडे, उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी यांनी सहकार्य केले हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य व उपजिल्हा रुग्णालय परांडा यांचे सहकार्य लाभले.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!