उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जागतिक ह्रदय दिवस साजरा

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

परंडा मा.जिल्हाशल्यचिक्सक डाॅ.मुल्ला सर यांच्या मार्गदर्शनानुसार व वैद्यकीय अधिक्षक डाॅ. व्हि.डी .कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार, दिनांक29/09/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा मध्ये आयुष्यमान भव कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय संसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आरोग्य तपासणी व आयुष्यमान भारत कार्ड नोंदनी करुन कार्ड काढण्यात आले तसेच आयुष्यमान कार्ड देखील काढण्यात आले व वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजित खरटमल यांनी शिबीरात सर्व रुग्णांना आयुष्यमान भव अंतर्गत मार्गदर्शन व जागतिक ह्रदय दिन ,तसेच स्वच्छता ही सेवा या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले व गुंजाळ तानाजी यांनी आयुष्यमान भव कार्यक्रमाविषयी जनजागृती करण्यात आले., सदरील कार्यक्रमात डाॅ.दिपक पेठे,विक्रम वाघ जगदाळे ज्योती,औषधनिर्माण अधिकारी अंजनी मते,आरोग्य मित्र नागेश रनखांब,वरपे ब्रदर, रविंद्र करपे,अनिल भोसले,मकरंद वांबुरकर तसेच ईतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशश्वी करण्यासाठी परिश्रम घेतले तसेच तानाजी गुंजाळ यांनी सूत्रसंचालन केले शिबीरात अवयवदान फार्म भरून घेण्यात आले.

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!