स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा ,शहरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जय घोषासह ढोल ताशाच्या गजरात सार्वजनिक गणेश मंडळाकडून विसर्जन मिरवणूक काढण्यात आली शहरात 15 सार्वजनिक गणेश मंडळातर्फे गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली यातील नऊ मंडळांनी मिरवणूक काढून केले जल्लोषात विसर्जन केले सहा मंडळांनी जागेवरच श्री च विसर्जन केले श्रीच्या विसर्जनासाठी भोत्रा रोड रघुनाथ आड देशमुख विहीर सोमवार गल्ली गाव तळे यांच्यासह तीन कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात आली होती
यासाठी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार मुख्याधिकारी मनीषा वडे पल्लीयांच्या मार्गदर्शनाखाली 13 गार्ड नगरपरिषद चे सहा कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली होती जय भवानी गणेश मंडळ बालवीर गणेश मंडळ जय मल्हार गणेश मंडळ म्हसोबा गणेश मंडळ जय हनुमान गणेश मंडळ गणेश मंडळ नरसिंह गणेश मंडळ अष्टविनायक गणेश मंडळ लाल गणेश मंडळ नागेश्वर गणेश मंडळ गणेश मंडळांनी संवाद ते मिरवणूक करण्यात आली तर हंसराज गणेश मंडळ शिवछत्रपती गणेश मंडळ समर्थ गणेश मंडळ श्री विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ नरवीर गणेश मंडळ या सहा गणेश मंडळांनी जागेवरच श्रीचे विसर्जन केले तालुक्यात परंडा पोलिस हददीत ७० मंडळानी श्री ची प्रतिष्ठापणा केली होती यात ६० मंडळ परवानाधारक होते उपविभागीय अधिकारी गौरीशंकर हिरेमेट पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुपोनि कविता मुसळे सपोनि शंकर सुर्वे उपनिरीक्षक किरण घोंगडे यांच्यासह ३० पोलिस अंमलदार ४ पोलिस अधिकारी ४५ होमगार्ड व जिल्हा पोलिस दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली होती परंडा शहरात श्री चे विसर्जन मोठ्या उत्साहात व शांततेत मिरवणूक काढण्यात आली होती
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898


Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.