www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
संभाजी ब्रिगेड बार्शी आयोजित व बुधवानी हॉस्पिटल पुणे यांच्या वतीने घाणेगाव येथे पहिले नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न झाले या पुढील काळामध्ये संभाजी ब्रिगेड च्या वतीने बार्शी तालुक्यातील प्रत्येक गावात मोफत नेतृत तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले जाणार आहे अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे आनंद काशीद यांनीनी यावेळी दिली
या तपासणी शिबिरा करता डॉक्टर परमेश्वर गोडगे व संतोष कोळेकर हे उपस्थित होते या शिबिरा करता गाणे गावातील नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला यावेळी 105 जणांची तपासणी करण्यात आली तर 40 जणांना मोतीबिंदू असल्याचे निष्पन्न झाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी घाणेगावचे रणजीत पाटील समाधान पाटोळे प्रशांत स्वामी समाधान काटे तुकाराम मोरे विजय चौरे दिनेश मोरे आदींनी परिश्रम घेतले
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.