मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया स्थगित करा :- संभाजी ब्रिगेड

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

बार्शी ,प्रतिनिधी दिनांक 19 सप्टेंबर. मराठा आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया स्थगित करा व यापुढील काळामध्ये कोणतीही भरती प्रक्रियाा काढू काढू नये या मागणी करता आज बार्शी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र
मराठा समाजाला शासनाने एक महिन्याची मुदत मागितलेली आहे असा असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न झाल्याशिवाय पोलीस पाटील भरती प्रक्रिया काढणे म्हणजे मराठा समाजावरती अन्याय मराठा समाजाचे विश्वासाचाा घात आहे मराठा समाजाला आरक्षणाचा विश्वास द्यायचा असेल तर सरकारने एक महिना पोलीस पाटील भरती प्रक्रिया पुढे ढकलावे व एक महिन्याकरिता कोणतीही नोकर भरती काढू नये ही मराठा समाजाची भावना आहे यानंतर जर सरकारने भरती प्रक्रिया काढली व महाराष्ट्रामध्ये शांतता व सुव्यवस्था बिघडली बिघडली त्यासाठी संपूर्णपणे राज्य सरकार जबाबदार असेल असा इशारा यावेळी आनंद काशीद यांनी संभाजी ब्रिगेडच्याा वतीने दिला

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!