स्टार माझा न्यूज :-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
कोण आली रे कोण आली महाराष्ट्राची वाघीण आली अशा अशा पहाडी आवाजात परंडा नगरीत भाजपाच्या राष्टीय सचिवा भाजपा नेत्या माजी मंत्री पंकजाताई मुंढे यांचे आगमण तारीख ९ \ ९ \ २०२३ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात आगमण झाले यावेळी या चौकात शेकडो गाडयांचा ताफा कार्यकत्यांची तोबा गर्दी पाहुन पंकजा ताईनी पंडकरiचे मनभरून कौतुक केले त्यांचे स्वागत भाजपाचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पंकजाताईचे स्वागत करण्यात आले यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष राजकुमार पाटील भाजपा शहर अध्यक्ष अॅड जाहिर चौधरी कल्याणसागर बँकेचे व्हाईस चेरमन राजाभाऊ चौधरी मेघराज दुध डेरीचे मालक मेघराज पेट्रोल पंपाचे मालक भाजपा नेते हनुमंत पाटील विठ्ठल तिपाले भाजपा माजी तालुका अध्यक्ष सुखदेव टोंपे माजी उपनगरक्ष सुबोधसिंह ठाकूर इत्यादीसह शेकडो भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.