स्टार माझा न्यूज:- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते मा. आमदार ज्ञानेश्वर तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी तालुका प्रमुख मेघराज पाटील , शहर प्रमुख रईस मुजावर ,मा .नगरध्यक्ष शिवाजी मेहेर ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे , जर्नाधन मेहेर साहेब , मा. उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी ,संचालक शंकर जाधव ,मा.नगर सेवक मैनुदीन तुटके ,मा.नगरसेवक शब्बीर भाई पठान ,डॉ. अब्बास मुजावर , मा. नगरसेवक मकरंद जोशी , मा. नगरसेवक इरफान शेख , मा. नगरसेवक ,संजय कदम , बाबुराव गायकवाड , दत्तात्रय धनवे बुद्धीवान लटके ,युवा सेना शहरप्रमुख कुणाल जाधव ,रफिक मुजावर , संतोष गायकवाड, तुकाराम गायकवाड , मधुकर गायकवाड ,बालाजी गायकवाड , तौफीक मुजावर , सलीम मुजावर ,तय्यब मुजावर , उमेश परदेशी , राहुल देवळे, आरबाज बागवान , बाबा गायकवाड , सचिन शिदे , संतोष मेहेर , इरफान सौदागर , काशीम तुटके , जितेश थोरबोले , लतीफ कुरैशी .अशोक नरूटे , कोंडीबा नरूटे , अल्लाफ मुजावर , राजा पाटील , साबेर मुजावर, जुबेर शेख , साजीद पल्ला , अहेमद भोले , सोमनाथ अलबते , मोहन बुरुड , जाकिर काझी , सुरेश वाघमारे ,सुधीर शेळके , निकिल अलबते , रजियोद्दीन मुजावर , संतोष गंवडी , सचिन बिस्ते ,पिन्टू वाघमारे आदी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते .
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.