भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधन साजरा..

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने रक्षाबंधन साजरा..

परंडा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने बस स्थानक परंडा येथे चालक व वाहक यांना रक्षाबंधन निमित्त राखी बांधून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टी महिला शहराध्यक्षा सौ. ज्योती भातलवंडे, वैशाली कुलकर्णी, मंगल काळे, शबाना जिनेरी, ऐश्वर्या शहाणे व इतर महिला सदस्या उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!