दिव्यांगाच्या साहित्याची तपासणी करताना दिव्यांग संघटनीचे पदाधिकारी.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या दिव्यांग संघटनेच्या वतीने परांडा येथे घेण्यात आलेल्या मोजमाप शिबिराचे साहित्य पंचायत समिती परांडा येथे आले असतात याची सर्व फिटिंग करून घेतली साहित्याची तपासणी करताना दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके शहराध्यक्ष गोरख देश माने पंचायत समिती अधिकारी राऊत साहेब भांडवलकर साहेब आदी समवेत तपासणी करून घेण्यात आली लवकरच या साहित्याचे वाटप करण्यात येईल असे समाज कल्याण अधिकारी कांबळे साहेब यांनी माहिती दिली

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!