भैरवनाथ साखर कारखाना उभा करताना आम्हाला माजी आमदार राहुल मोटेनी फार त्रास दिला कारखाना होऊ नये म्हणुन राहुल मोटेनी आड काटी घातली होती आमचा विकास राहुल मोटेंना बघवना असा आरोप जि प माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले . परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने
परंडा येथे सद्धीवाल कॉम्लेक्स मध्ये शिवसेना सपर्क कार्याल्यात दिनांक २२ ऑगस्ट रोजी सकाळी ११वा पत्रकार परिषदेत ते बोलत होते ते पुढे म्हणाले की राहुल मोटे यांनी २५ वर्षात घरात अमदारकी आसताना मतदार संघाचा विकास का केला नाही आम्ही चार वर्षात मतदार संघात शेकडो कोटी निधी आणला ते २५ वर्षात तेवढा निधी आणला का ते खानदानी राजकारणी आहेत आमचे वडिल अजोबा हे शेतकरी होते सावंत साहेब मंत्री झाल्यापासून मतदार संघात भरपूर निधी आणुन मतदार संघात विकास होत आहे हे विरोध काच्या म्हणजे माजी आमदार राहुल मोटे यांच्या डोळयात खुपत्त आहे राहुल मोटे यांनी त्यांचा आमदारकीच्या काळात अधि कार्यांचे हाप्ते घेत होते आणि आम्हाला ज्ञान शिकवतात .
या पत्रकार परिषदेत माजी जि. प सभापती तथा शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे ) जिल्हा प्रमुख दत्ता आप्णा सांळुके तसेच माजी जिल्हा प्रमुख माजी जि प सदस्य संजय गांधी निराधार कमिटी सदस्य प्रा गौतम लटकेसर हे तिघांनी पत्रकार परिषदेत माजी आमदार राहुल मोटेंना प्रतिउत्तर दिले यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आण्णा जाधव माजी नगर अध्यक्ष सुभाषसिंह सद्घीवाल माजी नगर अध्यक्ष जाकीर भाई सौदागर संजय निराधार कमिटीचे अध्यक्ष जयदेव गोफणे शिवसेना तालुका युवा युवा अध्यक्ष राहुल डोके सतीश मेहेर युवा शहर प्रमुख वैभव पवार अरोग्य विभागाचे तालुका प्रमुख बालाजी नेटके नवनाथ बुरंगे शिवसेना युवा नेते मदनसिंह सद्घीवाल इत्यादी मान्यवर उपस्थित होते
www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.