सिरसाव सेवा केंद्रामध्ये श्री लीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा उत्साहात साजरा.

starmazanews_v

starmazanews_v

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898.

💐💐🙏अनंत विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज व पिठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सिरसाव सेवा केंद्रामध्ये🌹 श्री लीला अमृत ग्रंथ पारायण सोहळा गुरुवार दिनांक 17 /8/ 2023 कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा धर्म शेत्र प्रमुख जितेंद्र गोरे परंडा तालुका महिला अध्यक्ष प्रणाली ताई कातूरे परंडा तालुका युवा अध्यक्ष सागर भाऊ मुके परंडा तालुका कॅप्टन अमोल कातूरे सेवा केंद्र अध्यक्ष पांडुरंग चोबे सेवा केंद्र महिला अध्यक्ष नीताताई चोबे सर्व सेवा केंद्रातील भक्तगण उपस्थित होते सर्वांचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन💐💐💐💐 असेच गुरु कार्य आपल्या हातून घडो हीच जगद्गुरु माऊलींच्या चरणी प्रार्थना श्री गुरुदेव💐💐🌹

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!