परंडा येथे पालकमंत्र्यांचा शिवसेना कार्यकर्ता मेळावा संपन्न.

starmazanews_v

starmazanews_v

परांडा: परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने परंडा येथील आज दिनांक 8 ऑगस्ट रोजीसकाळी अकरा वाजता राजधानी फंक्शन हॉलमध्ये शिवसेना कार्यकर्ता मेळावा तसेच संजय गांधी निराधार योजनेचे व इंदिरा गांधीवृद्धापकाळ योजनेतील श्रावण बाळ योजनेतीलअपंग अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरीचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत माजी जिल्हाप्रमुख शिवसेना नेतेसंजय गांधी निराधार समितीचे सदस्य प्राध्यापक गौतम लटके सर माजी जिल्हा परिषद सभापती दत्ता अण्णा साळुंखे संजय गांधी कमिटीचे अध्यक्ष जाधव गोपनेशिवसेना युवा तालुकाप्रमुख राहुल डोकेपंचायत समिती माजी सदस्य संजय गांधी निराधार कमिटीचे सदस्य गुलाबराव शिंदेशिवसेना जेष्ठ नेते ऍड सुभाषराव मोरेशिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधवशिवसेना शहर प्रमुख संजय गांधी निराधार आपण संघटनेचे सदस्य दत्ता महाराज ररणभोर माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल माजी नगराध्यक्ष जाकिर भाई सौदागर शिवसेना नेते समीर खान पठाण शिवसेना नेते सतीश मेहर बाळासाहेब गायकवाड इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते पालकमंत्री पुढे बोलताना म्हटले आहे की मी सामान्य जनतेचे मनापासून हृदयात नाव करण्यासाठी काम करीत असून भूमपरांडा वाशी मतदारसंघात मे 2024 योजनेचे पाणी आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही कार्यक्रमात त्यांनी माजी लोकप्रतिनिधी वार व शासकीय अधिकाऱ्यावर व पत्रकारांवरफिरकी घेऊनचांगलेच कान उघडणे केली कार्यक्रमात शेतकरी व योजनेचे संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!