रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज:-परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा येथील रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडीयाच्या वतीने दिनांक १ ऑगस्ट रोजी साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली

हि पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून कष्टकरी कामगारांच्या तळ हातावर तरलेली आहे असे ठणकावून सांगणारे साहित्यसम्राट, साहित्यरत्न *लोकशाहीर अण्णाभाऊ साठे* यांना १०३ व्या जयंती दिनानिमित्त *विनम्र अभिवादन..* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया परंडा पार्टी कार्यालयात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा माजी नगरसेवक संजय कुमार बनसोडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय कुमार दादा बनसोडे महाविहार समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र कुमार निकाळजे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस उपस्थित
परंडा तालुका अध्यक्ष फकीर दादा सुरवसे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आयटी सेल आकाश बनसोडे तालुका संपर्कप्रमुख दादासाहेब सरोदे तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे तालुका कार्याध्यक्ष उत्तम ओव्हाळ
बाबा गायकवाड निलेश गायकवाड लखन सरवदे धनजी यशवद हनुमंत प्रतापे विजय ठोसर प्रवीण सरवदे सजीवंन भोसले बाबा शिंदे दीपक ठोसर बाळू सोनवणे लक्ष्मण सरोदे
लखन शिंदे ओम शिंदे तुषार शिंदे तात्या शेलार अनिल शिंदे प्रभू शेलार
वसंत तुलसी प्रभू शिंदे खंडू चाबुकस्वार विकास गोमासे बप्पा चौधरी नाना मुंडे मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!