भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा कार्यकारिणी बैठक प्रतिष्ठान भवन येथे संपन्न झाली.

starmazanews_v

starmazanews_v


स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने.
या बैठकीत मा.आ. श्री सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बंधु यांना मार्गदर्शन केले.
या बैठकीत नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्री. संताजी चालुक्य-पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी विभाग संघटन मंत्री श्री. संजयजी कौडगे, आ. श्री. राणाजगजितसिंह पाटील, प्रदेश चिटणीस श्री. किरण पाटील तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!