मा.आ.ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांच्या उपस्थितीत परांडा शहराची बैठक ( स्नेहभेट) संपन्न

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज :- परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने . भुम परंडा वाशी माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांच्या उपस्थितीत परांडा शहराची बैठक ( स्नेहभेट) संपन्न . झाली यावेळी तात्यांनी येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज निवडणूकीच्या बाबतीत मार्गदर्शन केले यावेळी जिल्हाप्रमुख रणजित दादा पाटील , मा.शहर प्रमुख रईस मुजावर नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , सुभाष दादा शिंदे , इस्माईल कुरैशी , जर्नाधान मेहेर , शब्बीर पठाण , मैनुदीन तुटके , मन्नान बासले, ,डॉ. अब्बास मुजावर , मा. नगरसेवक इरफान शेख , मंकरद जोशी , दिलीप काका रणभोर ,रफीक मुजावर , तुकाराम गायकवाड , संतोष गायकवाड , प्रशांत गायकवाड , शाहरूख मुजावर , . सलिम मुजावर , तौफीक मुजावर , संजय कदम , उमेश परदेशी अनिल शिंदे , जावेद बागवान ‘ आरबाज , कुणाल जाधव ‘बागवान , अनिकेत काशीद,चाचा पठाण , हारून पठाण , दत्तू धनवे ,तय्यब मुजावर , सत्तार पठाण ,दादा अलबते , बाबा गायकवाड, मधुकर गायकवाड , संतोष कदम , मिलिद चितामनी , दत्ता मेहेर , गणेश जाधव, रविकिरण चैतन्य , विकास सांळूके , बुरहान पठाण ज्योतीराम गायकवाड, जितेश थोरबोले , बालाजी गायकवाड , जमील जिकरे , सुभाष पाटील, यशपाल बनसोडे , इरफान सौदागर , सुरेश पालके, शाहजी माळी , रामहरी मेहेर ,लाला मुजावर सचिन शिंदे , सोमनाथ गुरव आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!