भाजपा, धाराशिव च्या जिल्हाध्यक्षपदी श्री. संताजी चालुक्य-पाटील यांची निवड.

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. भारतीय जनता पार्टी, धाराशिव च्या जिल्हाध्यक्षपदी श्री. संताजी चालुक्य-पाटील यांची निवड झाल्याबद्दल मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या…
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, ॲड. गणेश खरसडे, सतिश देशमुख, तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, जेष्ठ नेते राजभाऊ चौधरी, ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. जहीर चौधरी, ॲड. तानाजी वाघमारे, हनुमंत पाटील, शिवाजी पाटील, ॲड. भालचंद्र औसरे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, अरविंद रगडे, इसुब पठाण, अजित काकडे, समीर पठाण, धनंजय काळे, संकेतसिंह ठाकूर, रामकृष्ण घोडके, मनोज पवार, गौरव पाटील, सिध्दीक हन्नुरे, धनाजी गायकवाड, शरद कोळी‌ तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

www.starmazanews.com स्टार माझा न्यूज संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!