www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा
म्हणजेच इयत्ता-पाचवी व इयत्ता-आठवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२-२०२३चा निकाल जाहीर झाला असून महाराष्ट्र विद्यालय बार्शी च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले.
इयत्ता पाचवीचे एकूण १३३ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी ६१ विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी १२ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले ते पुढील प्रमाणे
मनस्वी संतोष भोसले,शौर्य विनोद कोकाटे,मुस्कान मुबारक शेख,आर्यन अमोल दमामे,पार्थ बाळासाहेब कोकाटे,यश कल्याण नलवडे,मोहम्मद आयान अल्ताफ पठाण,प्रतीक प्रदीप कोठावळे,सार्थक विलास कुलकर्णी, पृथ्वीराज संतोष जगदाळे,नंदिनी नितीन बोराडे,वेदांत संदीप पाखरे
इयत्ता आठवीचे एकूण १३७ विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यापैकी ५४ विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी १७ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले ते पुढील प्रमाणे
सार्थक विजय गुंड,अमेय किरण मिरगणे,तनिष्का काकासाहेब गुंड,ईश्वरी बालाजी तांबारे,सुमेरा जहांगीर खोंदे,अथर्व नागेश आवारे, सुमित युवराज दळवे,श्रीकृष्ण लक्ष्मण जगताप,सार्थक शंकर शिंदे,वेदांत किरण दुबे, तनिष्का विजय भोसले, समर्थ सोमनाथ ठाकरे,शिवानी किरण भांडवलकर,सृष्टी संपतराव देशमुख, चिन्मय प्रशांत डहाळे,पृथ्वी माणिक सातनाक,आदित्य सर्जेराव गाडेकर.
इयत्ता ५ वी साठी श्रीमती एस.डब्ल्यू. करंजकर ,श्रीमती एस.एम.गव्हाणे,श्री. एस.एस.पाटील, श्रीमती ए.व्ही. पवार व श्री ए.आर. जाधव तर इयत्ता ८ वी साठी श्री.एस.एम.डिसले ,श्री एस.डी. देशमुख ,श्रीमती पी.एस. जाधव व श्रीमती पी.सी.जुगदार या सर्व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी.वाय. यादव, उपाध्यक्ष एन.एन.जगदाळे,सचिव पी.टी पाटील, सहसचिव ए.पी.देबडवार, खजिनदार जयकुमार शितोळे, सर्व कार्यकारिणी सदस्य,सर्व संस्था सदस्य,महाराष्ट्र विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती के.डी धावणे,उपमुख्याध्यापक आर.बी. सपताळे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.