छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरीट सोमय्यायांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

starmazanews_v

starmazanews_v

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. परंडा येथील दिनांक 18 जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ११ वाजता किरीट सोमय्या याच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख रणजित दादा पाटील यांच्या नेतृत्वा खाली सेक्स कॅन्डल मध्ये सहभागी असलेला किरीट सोमय्या यांच्या फोटोला जोडे मारो अंदोलन करण्यात आले.

यावेळी तालुका प्रमुख मेघराज पाटील, शहर प्रमुख रईस मुजावर, मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,उपनगरध्यक्ष इस्माईल कुरैशी, शंकर जाधव ,मा. नगरसेवक मकरंद जोशी, इरफान शेख,डॉ. अब्बास मुजावर, रफिक मुजावर, तुकाराम गायकवाड , संतोष गायकवाड, प्रशांत गायकवाड, मधुकर गायकवाड,शाहरूख मुजावर, तौफीक मुजावर, तय्यब मुजावर , किरण शिंदे , संजय कदम , शिवाजी देवकर, दत्ता मेहेर , सोमनाथ मेहेर , रविकिरण चैतन्य , संजय कदम , दत्तात्रय धनवे , अशोक खैरे , सचिन शिंदे , प्रितम डाके, रवि जाधव, शरद डोरले , आरबाज बागवान, विशाल भागडे ,हनुमंत रगडे , आरबाज बागवान आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews_v
Author: starmazanews_v

Recent Posts
error: Content is protected !!