स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तालुका प्रमुख श्री बालाजी नेटके यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळा भोइजा या परंडा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटत करण्यात आले यावेळी भोजा गावाचे माजी सरपंच नवनाथ मोरे /सुब्राव मोरे /शरद कोळी/सूधीर टमटमे /हनुमंत जगताप /प्रफुल्ल मोरे/रामा घाडगे /मनोज बकाल/गणपती कोडलकर /रणजीत नेटके/बिरमल कोडलकर/हनुमंत काशीद///मुख्याध्यापक घोगरे सर //पवार सर//शेळवणे सर//माळि मॅडम इ उपस्थित होते
www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898
Author: starmazanews
News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.
Post Views: 57