उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षलागवड करुन.

Picture of starmazanews

starmazanews

स्टार माझा न्यूज परंडा प्रतिनिधी गोरख देशमाने. उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षलागवड करुन
आज दिनांक 06/07/2023 रोजी उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे श्री .गुंजाळ तानाजी व पत्नी जयश्री गुंजाळ यांना कन्यारत्न प्राप्त जाल्यानंतर मुलीच्या जन्माचे स्वागत हे वृक्षलागवडी मध्ये नारळाचे झाडे उपजिल्हा रुग्णालय परिसरात मा.वैद्यकीय अधिक्षक डॉ.व्ही.डी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद मोरे यांच्यासह पठाण अमर,काशिद मेजर, अनिल भोसले, मिलिंद बनसोडे,व गुंजाळ परिवार यांनी मुलीच्या जन्माचे स्वागत वृक्षलागवड करुन करण्यात आले.

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!