सिरसाव शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा !!!

Picture of starmazanews

starmazanews

www.starmazanews.com संपादक :- रियाज पठाण 9405749898 / 9408749898

अभिनंदन ! अभिनंदन!! अभिनंदन!! सिरसाव शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा !! भारतीय रिझर्व्ह बँक अखिल भारतीय वित्तीय साक्षरता सामान्यज्ञान स्पर्धेत पुन्हा एकदा जि.प. प्रशाला सिरसाव चे घवघवीत यश . प्रशालेतील विद्यार्थी

  1. वायकुळे दिव्या दत्तात्रय इ.10 वी
  2. वायकुळे सार्थक मारुती इ. 8 वी
    यांनी या स्पर्धेत जिल्हास्तरीय तिसरा क्रमांक पटकावला असून याचबरोबर पाच हजार रुपये शिष्यवृत्ती , प्रमाणपत्र व ट्राँफी मिळवली. डायट कॉलेजचे आदरणीय प्राचार्य जटनुरे सर , एसबीआय रीजनल मॅनेजर मेहता सर, आरबीआय ऑफिसर राहुल सर यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. शिक्षक व शाळेचे खूप कौतुक केले.
    दोघांचे हार्दिक अभिनंदन
    त्यांना मार्गदर्शन करणारे खटाळ सर व सर्व शिक्षकांचेही हार्दिक अभिनंदन
    बन सर
    मुख्याध्यापक प्रशाला सिरसाव.????????????????????????????????????????????
starmazanews
Author: starmazanews

News analysts, reporters, and journalists keep the public updated about current events and noteworthy information.

Recent Posts
error: Content is protected !!